Ashadhi Wari: पैठण ते पंढरपूर आषाढी वारीसाठी लोहगाव पंचक्रोशीतील पाच दिंड्या सज्ज; उद्या होणार उत्साहात प्रस्थान

Five Dindis Ready for Paithan to Pandharpur Wari: पैठण ते पंढरपूर आषाढी वारीसाठी संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यासमवेत लोहगाव पंचक्रोशीतील पाच पायी दिंड्यांची तयारी पूर्ण झाली असून ७ जुलै रोजी वारकऱ्यांचे उत्साहात प्रस्थान होणार आहे.
Ashadhi Wari

Ashadhi Wari

esakal

Updated on

ज्ञानेश्वर बोरूडे

लोहगाव, ता. ६ (बातमीदार) : पैठण ते पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी संत एकनाथ महाराज संस्थान दिडी समवेत जाण्यासाठी लोहगावसह पंचक्रोशीतील पाच पायी दिंड्या उद्या मंगळवार (ता. ७) रोजी सकाळी श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे प्रमुख साधू महंत कृष्णगिरी बाबाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com