

करणाऱ्या
-------------
पाचोड,ता.०५(बातमीदार) नांदर (ता.पैठण) येथील शिवाजी ॲग्रो शुगर कारखान्यावरील शेतकी अधिकारी,मुकादम व सुरक्षा रक्षकाने दोन मजुरांचे अपहरण करून त्यांना दोन दिवस डांबून नागडे करीत जबर मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना पैठणच्या उपविभागिय पोलिस अधिकाऱ्यासह पाचोड पोलिसांनी बुधवारी (ता.चार) रात्री अटक करून गुरुवारी (ता.पाच) सकाळी न्यायलयासमोर उभे केले असता न्यायलयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
.