

Joint Meeting to Resolve Mokhada Water Supply Issues
Sakal
मोखाडा : मोखाडा तालुक्यातील पाणीपुरवठा योजना ही राज्यासाठी आदर्श ठरणारी आहे. मात्र याबाबत गेल्या काही दिवसापासून अनेक तक्रारी पुढे आल्या. याशिवाय विज बिल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरायचे की ग्रामपंचायत देणे याबाबत देखील अनेक तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांची मोखाडा तालुक्यात एक संयुक्त बैठक यशस्वी पार पडली आहे.