Raigad News: पाली सुधागड वासियांचा प्रशासनाला अल्टीमेटम, रस्त्यांवरील खड्डे न भरल्यास वृक्षारोपण आंदोलनाचा इशारा

Road Pothole: पाली-सुधागड परिसरातील रस्त्यांवर असलेल्या धोकादायक व जीवघेण्या खड्यांविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अर्ज विनंती व आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे.
Road potholes
Road potholesESakal
Updated on

पाली : पाली-सुधागड परिसरातील रस्त्यांवर असलेल्या धोकादायक व जीवघेण्या खड्यांविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अर्ज विनंती व आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष देखील वेधले आहे. मात्र ही समस्या सोडवली जात नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. त्यामुळे पालीतील रस्ते व वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरील जीवघेणे खड्डे कायमस्वरूपी न भरल्यास शनिवारी (ता. 19) या सर्व खड्ड्यात वृक्षारोपण आंदोलन केले जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com