pandharpur yatrasakal
महाराष्ट्र बातम्या
Ashadhi Ekadashi : पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! हरिनामाच्या जयघोषाने पंढरपूर दुमदुमले
‘पावलो पंढरी वैकुंठ भुवनी!’ हा आत्मानंद सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे.
पंढरपूर - ‘पावलो पंढरी वैकुंठ भुवनी!’ हा आत्मानंद सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे. टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष सुरू असल्याने पंढरी दुमदुमून गेली आहे.