Pandharpur : ‘इटुल बा – इटुल रचमाय’! पंढरपूरची वारी 200 वर्षांपूर्वी कशी असायची? ब्रिटिश चित्रकाराने 1795 मध्ये केलं आश्चर्यकारक वर्णन

Pandhari wari 200 years ago explained by james wales : १७९५ मध्ये स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स यांनी लोणी गावातील साध्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आणि पंढरपूर वारीत भक्तीचा अनुभव घेतला.
James Wales' 1795 account of Pandharpur Wari, Vitthal bhakti, and Varkari devotion in Maratha India

James Wales' 1795 account of Pandharpur Wari, Vitthal bhakti, and Varkari devotion in Maratha India

esakal

Updated on

सुमारे दोनशे वर्षांपूर्वी जेव्हा भारत ब्रिटीश राजवटीच्या छायेत येत होता. तेव्हा स्कॉटलंडचा एक प्रतिभावान चित्रकार जेम्स वेल्स १७९१ मध्ये भारतात दाखल झाला. सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्यासारख्या दिग्गज मराठा राज्यकर्त्यांशी त्याचे जवळचे संबंध आले. मराठा दरबारातील वैभव आपल्या कुंचल्याने रेखाटत असतानाच वेल्सला इथल्या मातीतील साध्या पण प्रबळ अशा 'विठ्ठल भक्तीचा' साक्षात्कार झाला ज्याने एका परकीय कलाकारालाही थक्क केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com