Pankaja Munde: राखेची वाहतूक, वाळू उपशाबाबत पंकजा मुंडेंच्या कडक सूचना; कारवाईसाठी मागेपुढे बघू नका...

राखेसंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे. तेथील लोक घाबरुन पुढे येत नसतील तर पोलिस प्रशासनाने याबाबत पावलं उचलावीत. तसेच वाळूचा अवैध उपसा थांबला पाहिजे. महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने यावर निर्बंध घातले पाहिजे.
Pankaja Munde
Pankaja Mundeesakal
Updated on

Parli News: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन परळीतली राखेची वाहतूक, वाळू उपसा यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कारवाई करताना मागेपुढे बघू नका, असं म्हणत त्यांनी याबाबतचा एक अहवाल बीड प्रशासनाला मागितला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com