Pune Video: लक्ष्मण हाकेंचा राईट हँड मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला; भेटीचं नेमकं कारण काय?

unexpected meeting has sparked political discussion in Maharashtra: करवर यांनी चक्क मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला.
OBC activist Pawan Karwar

OBC activist Pawan Karwar

esakal

Updated on

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील हे सोमवारी पुण्यात आहेत. बीड जिल्ह्यातील क्षी क्षेत्र नारायणगडाच्या नारळी सप्ताहमिनित्त जरांगे पाटील पुण्यात आलेले असून यावेळी त्यांची ओबीसी कार्यकर्ते पवन करवर यांनी भेट घेतली. करवर हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com