आदिवासीवाड्या थेट शहराशी जोडणार, पेण-कासमाळ रस्त्याचे काम सुरू; दोन किलोमीटर मार्गासाठी २.८० कोटींचा निधी

Raigad News: पेण-कासमाळ रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दोन किलोमीटर मार्गासाठी २.८० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
Pen Borgaon-Kasmal road

Pen Borgaon-Kasmal road

ESakal

Updated on: 

पेण : पेण शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील बोरगाव-कासमाळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन किलोमीटर मार्गासाठी दोन कोटी ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. भाजपचे युवा नेते ललित पाटील यांच्या प्रयत्नांतून हे काम सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com