Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शन हक्कासंदर्भात उच्च न्यायालयाचं निरीक्षण; स्वतःहून नोकरी सोडल्यास...

Bombay High Court Nagpur Bench rules no pension for employees who leave service voluntarily: १९७८ ते १९९० कालावधीत शासकीय सेवेत स्वयंपाकी म्हणून काम केल्याचा रामू जाधव यांचा दावा आहे. ८ सप्टेंबर १९९० रोजी त्यांनी स्वतःहून सेवा सोडल्याची नोंद आहे.
Pension scheme Government employees

Pension scheme Government employees

esakal

Updated on

Government Employees: स्वेच्छेने सेवा सोडल्यास पेन्शनचा हक्क मिळत नाही, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलेलं आहे. वाशिमच्या एका प्रकरणात महालेखा नियंत्रक कार्यालयाच्या निर्णयाविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली होती. हे प्रकरण चांगलंच चर्चेत होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com