

Ranjeetsingh Naik Nimbalkar: फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या युवती डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाचे अनेक धागेदोरे पुढे येत आहेत. मुळात ही आत्महत्या आहे की हत्या? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात आणखी एक नवीन मुद्दा उपस्थित केला आहे.