PM Kisan Yojna: बळीराजाच्या खात्यात ‘सन्मान’चा वर्षाव! ‘पीएम किसान’च्या २३व्या हप्त्याचे आज वितरण; ३१ कोटी ४४ लाख होणार जमा

PM Kisan 23rd Installment to Be Released Today: पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे वितरण आज होणार असून रत्नागिरीतील 1.55 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 31.44 कोटी रुपये जमा होणार आहेत.
PM Kisan Yojna

PM Kisan Yojna

esakal

Updated on: 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. योजनेच्या बहुप्रतिक्षित २३व्या हप्त्याचे वितरण २० जूनला केले जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे १ लाख ५५ हजार ६७० शेतकरी या २३व्या हप्त्यासाठी पात्र ठरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com