
Benefits of Updated Housing Assistance Under PMAY: पंतप्रधान आवास योजना ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत सध्या देशभरात घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. सरकारने ही योजना अधिक लोकांपर्यंत पोहोचावी, विशेषतः गरजू आणि गरीब कुटुंबांना लाभ मिळावा यासाठी पात्रतेच्या अटींमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.