Beed Crime News : शिकारीच्या साहित्यासह आढळले मांस; सतीश भोसलेच्या घरावर छापा, मांस तपासणीसाठी ताब्यात

Satish Bhosale : कुख्यात गुंड सतीष भोसले ऊर्फ खोक्या यांच्या बीडमधील घरावर शनिवारी वन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी छापा मारला. यावेळी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले.
Beed Crime News
Beed Crime News Sakal
Updated on

बीड : मारहाण आणि नोटांचे बंडल उधळण्याच्या चित्रफीतीमुळे चर्चेत आलेला कुख्यात गुंड सतीष भोसले ऊर्फ खोक्या याच्या झापेवाडी शिवारातील घरावर शनिवारी वन विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या पथकाने छापा मारला. यावेळी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य पंचनामा करून जप्त करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com