Police Mental Health : 24 तास ड्युटी, सलग 16 तास काम! पोलिसांच्या मानसिक तणावाबाबत समोर आलं धक्कादायक वास्तव; मानसोपचार तज्ज्ञांनी काय म्हटलंय?

Psychological and Physical Effects of Police Duty : सततची ड्युटी, अपुरी विश्रांती आणि वाढता कामाचा ताण यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
Why are police officers under so much stress?

Why are police officers under so much stress?

esakal

Updated on

जळगाव : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सांभाळणारे पोलिस कर्मचारी दिवसाचे २४ तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असतात. गुन्हे उघडकीस आणणे, अपघात, कौटुंबिक वाद, आंदोलने, सण-उत्सवांचा बंदोबस्त, व्हीआयपी ड्यूटी अशा विविध जबाबदाऱ्यांमुळे पोलिस दलावर प्रचंड कामाचा ताण असतो. या सततच्या तणावाचा परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असल्याची बाब विविध अभ्यासांतून समोर (police mental health issues in Maharashtra) आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com