

Crime News
ESakal
पणजी : उत्तर गोव्यातील एका पोलीस निरीक्षकानेच अल्पवयीन मुलीवर अनेकदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित पोलिस निरीक्षक आणि महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षकाने एका महिलेच्या मदतीने हा गुन्हा केल्याचा आरोप करण्यात आल्याची माहिती आहे.