Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण; कराडचे तीन मोबाइल तपासात ठरले महत्त्वाचे
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा मोबाइल पोलिसांना सापडला नाही, मात्र वाल्मीक कराडचे तीन महागडे आयफोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याचा मोबाइल पोलिसांना सापडला नाही; मात्र वाल्मीक कराडचे तीन महागडे आयफोन ताब्यात घेण्यात यश आले आणि ते तपासात महत्त्वाचे ठरल्याची बाब समोर आली आहे.