Maharashtra Politics : दोन्ही शिवसेना आमनेसामने; नेत्यांमध्ये शाब्दिक वार-उलटवार

Kunal Kamra : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या व्यंग्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना (ठाकरे) गटाने कामराचे समर्थन केले, तर शिंदे गट आक्रमक झाला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSakal
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने केलेल्या वादग्रस्त टिपणीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) आपापसांत भिडले असून, शाब्दिक वार-उलटवार सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने कामराचे समर्थन केले आहे, तर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com