
पुणे - लोकसभा, विधानसभा निवडणूक आम्ही महायुती म्हणून एकत्र लढलो, विधानसभा मोठ्या मताधिक्याने जिंकलो आहोत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीही आम्ही महायुती म्हणून लढविणार आहोत, असे शिवसेनेचे प्रमुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.