कॉलेजांमध्ये जे व्हायला नको ते होतंय; आदित्य ठाकरेंचा राजकारण्यांवर निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray
कॉलेजांमध्ये जे व्हायला नको ते होतंय; आदित्य ठाकरेंचा राजकारण्यांवर निशाणा

कॉलेजांमध्ये जे व्हायला नको ते होतंय; आदित्य ठाकरेंचा राजकारण्यांवर निशाणा

रायगड : महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा राजकीय लोकांकडून वापर केला जातो, हे व्हायला नको, असं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. रायगड दौऱ्यादरम्यान एका जाहीर सभेत ते बोलत होते. (Politics should not be in colleges but it is being done now says Aaditya Thackeray)

आदित्य ठाकरे म्हणाले, "कॉलेजांमध्ये राजकारण नको, पण ते आता केलं जात आहे. शिक्षण हे विद्यार्थ्यांचं पहिलं, दुसरं आणि तिसरं प्राधान्य असायला पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम खूप जुना आहे तो आता बदलायला हवा, त्यांना नवीन गोष्टी शिकवल्या पाहिजेत"

Web Title: Politics Should Not Be In Colleges But It Is Being Done Now Says Aaditya Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..