
Prakash Ambedkar
Sakal
लातूर : ‘‘मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देवू नये. आम्ही राज्यातील ओबीसींच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे हे प्रस्थापित मराठ्यांसोबत आहेत, गरीब मराठ्यांसोबत नाहीत,’’ असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे आज व्यक्त केले.