Pratap Sarnaik : एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार; यंदा ८,३०० नवीन बस ताफ्यात दाखल करणार

एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी दैनंदिन एक ते दीड कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या शासनाने घेतला मोठा निर्णय.
pratap sarnaik

pratap sarnaik

sakal

Updated on

मुंबई - दैनंदिन एक ते दीड कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल आठ हजार ३०० नवीन बस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com