sahitya sammelan preparation
sakal
धाराशिव - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व संमेलनाचे निमंत्रक डॉ. शरद गोरे यांनी दिली. २९, ३० मे २०२६ रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्यनगरीत छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये हे संमेलन सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. आमदार कैलास पाटील संमेलनाचे स्वागताध्यक्ष भूषवत आहेत.