President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

President Droupadi Murmu to Visit Shegaon श्रींचे समाधी दर्शनासह राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावाचे करणार उद्घाटन
President Droupadi Murmu to Visit Shegaon

President Droupadi Murmu to Visit Shegaon

esakal

Updated on

President Droupadi Murmu will visit Shegaon : भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे उद्या (बुधवार) रोजी सकाळी १० वाजता शेगाव येथे हेलिकॉप्टरने आगमन होत आहे. सर्वप्रथम त्या शेगावीचा राणा श्री संत गजानन महाराजांचे समाधी दर्शन करतील. त्यानंतर दुपारी बारा वाजता त्यांचे हस्ते शेगाव येथील आनंद विसावा परिसरामध्ये आयोजित राष्ट्रीय आयुष मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com