Pune Crime News: धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू; आयटी कंपनीतल्या सहकाऱ्याने केला होता हल्ला

Pune Breaking News: रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शुभदा कोदारे असे या तरुणीचे नाव आहे. पुण्यातील आयटी कंपनीमध्ये अकाऊंटंट म्हणून ती कार्यरत होती.
Pune Crime News: धारदार शस्त्राच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू; आयटी कंपनीतल्या सहकाऱ्याने केला होता हल्ला
Updated on

Latest Marathi News: पुण्यातल्या एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच धारदार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी येरवडा परिसरात घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com