

Tamhini Ghat Thar Accident
esakal
Accident News: ताम्हिणी घाटामध्ये जिथे थारचा भीषण अपघात होऊन सहा जणांचा मृत्यू झाला होता. तिथेच आता ह्यूंदाई कार कोसळली आहे. या अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याच ठिकाणी हा दुसरा अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.