

Rahul Narwekar Petition
esakal
Mumbai Election: विधानसभा अध्यक्ष तथा भाजप आमदार राहुल नार्वेकर यांचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव होता. त्यांच्या सांगण्यावरूनच निवडणूक अधिकाऱ्याने मुंबई महापालिका निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले नाहीत, असा आरोप करणारी याचिका आठ जणांनी उच्च न्यायालयात मंगळवारी दाखल केली आहे.