Raigad NewsEsakal
महाराष्ट्र बातम्या
Raigad News: अस्थी व राख विसर्जन न करता खड्यात टाकून वृक्षारोपण, कुटुंबाचे विधायक पाऊल
Tree planting: पालीतील लक्ष्मीबाई लखिमळे यांचे निधन झाले असता त्यांच्या कुटुंबियांनी अस्थी व राख विसर्जन न करता त्या खड्ड्यात टाकून तिथे वृक्षारोपण करण्याचे कुटुंबानी विधायक पाऊल उचलले आहे.
पाली : पालीतील लक्ष्मीबाई बाळकृष्ण लखिमळे यांचे मंगळवारी (ता. 8) निधन झाले. त्यांच्या राख सावरण्याच्या निमित्त गुरुवारी (ता. 10) त्यांच्या कुटुंबियांनी अस्थी व राख विसर्जन न करता खड्डा करून अस्थी व राख त्या खड्ड्यात टाकून तिथे वृक्षारोपण करण्यात आले. लखिमळे कुटुंबानी अशा प्रकारे एक विधायक पाऊल उचलले आहे.

