
पाली : युवा पिढीला आकर्षित करणारे रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या उंच उंच डोंगर माथ्यांवरील कड्या कपारीतून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे व तुडुंब भरुन वाहणाऱ्या नदी, धरणे ओव्हळ व धबधबे यांचे पाण्याचे प्रवाह अतिउत्साही पर्यटकांच्या बेपर्वा वागण्याने जीवावर बेतत आहेत. अशीच एक दुर्दैवी घटना माणगाव तालुक्यातील चन्नाट गावच्या धबधब्याच्या डोहात सोमवारी (ता. 30) सायंकाळी घडली आहे.