RailOne अॅपवर तिकीट बुक करा आणि मिळवा 3% डिजिटल बोनस, कसे ते जाणून घ्या
RailOne App Booking: भारतीय रेल्वेच्या 'ऑल-इन-वन' सुपर अॅप रेलवनद्वारे डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेलवन अॅपवरून अनारक्षित तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना आता तीन टक्के सवलत मिळणार आहे.
RailOne App Booking: भारतीय रेल्वेच्या 'ऑल-इन-वन' सुपर अॅप रेलवनद्वारे डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आणि प्रवाशांची सोय वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.