Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर सावधतेचा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळित झाले होते. जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच दमदार हजेरी लावली आहे.
Maharashtra Rain Update

Maharashtra Rain Update

sakal
Updated on

पुणे - कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद होत आहे. उद्या (ता. ४) कोकण व घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. कोकण आणि लगतच्या घाट परिसरात येत्या चार दिवसांत वादळीवाऱ्यासह, मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com