MNS Anniversary : चिंचवड येथे मनसेचा वर्धापन दिन मेळावा; माथी भडकविण्याची कामे : राज ठाकरे

MNS Anniversary : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्या राज्यात वाढलेल्या जातीयवाद आणि राजकीय चिखलावर गंभीर टीका केली.
MNS Anniversary
MNS Anniversary Sakal
Updated on

पुणे : ‘‘सध्या महाराष्ट्रात राजकीय चिखल झाला आहे. जातीयवाद पसरविला जात आहे. सोशल मीडियातून तरुणांची माथी जाणूनबुजून भडकवली जात आहेत,’’ असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला. ‘मनसे’चा १९ वा वर्धापन दिन मेळावा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित केला होता. या वेळी ठाकरे बोलत होते. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com