

raj thackeray
esakal
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांनी यंदाच्या दसरा मेळाव्यात ५०० कोटी रुपयांवरुन एकनाथ शिंदेंवर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी माध्यमांसमोर एक ऑडिओ क्लिप आणली आणि राज्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावर सरकारमधील मंत्र्यांसह सर्वच प्रमुख पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी भूमिका मांडली आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: