Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Maharashtrachi Hasyaresha book launch: तिन्ही नेते एकाच मंचावर आल्याने या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा रंगत आहे. एकीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं, असं बोलत आहेत.. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांच्या ऑडिओ बॉम्बने शिवसेना-भाजपमध्ये बेबनाव निर्माण झालेला आहे.
Raj Thackeray

Raj Thackeray

esakal

Updated on: 

Devendra Fadnavis: सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'महाराष्ट्राची हास्यरेषा' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर उपस्थित नेत्यांनी एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या.

Loading content, please wait...

Related Stories