

Raj Thackeray
esakal
Uddhav Thackeray: शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.