राज्यातील चार आमदारांचा एकच मामा कोण! प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर राजन पाटील यांची राज्यभर चर्चा

Rajan Patil Political Career and Background : डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर सोलापूरचे माजी आमदार राजन पाटील चर्चेत आले आहेत.
राज्यातील चार आमदारांचा एकच मामा कोण! प्रतापसिंह पाटील यांच्या विजयानंतर राजन पाटील यांची राज्यभर चर्चा
Updated on: 

सोलापूर : छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजय मिळवल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील अनगरचे माजी आमदार राजन पाटील यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राजन पाटील यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असून, त्यांच्या भाच्यांनी आमदार म्हणून मिळवलेल्या यशामुळे या राजकीय कुटुंबाकडे राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. चार आमदारांशी असलेल्या कौटुंबिक नात्यामुळे राजन पाटील यांची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com