Maratha Reservation: मुख्यमंत्र्यांच्या वतीने जरांगेंशी चर्चा करणारे राजेंद्र साबळे कोण? कसे बनले OSD?

CM's OSD Rajendra Sable meets Manoj Jarange Patil for talks: मराठा आंदोलन ऐन भरात असताना साबळे यांनी मराठवाड्यात पक्षाचा आणि देवेंद्र फडणवीसांचा प्रचार केला. ‘एक अकेला सब पर भारी’ असे शीर्षक असणारे अनेक बॅनर त्यांनी लावले होते.
rajendra sable
rajendra sableesakal
Updated on

Rajendra Sable: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे. त्यासाठी ते उद्या दि. २७ ऑगस्ट रोजी अंतरवली सराटी येथून कूच करतील. मात्र त्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. असं असलं तरी जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मंगळवारी जरांगेंची भेट घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com