

Rajya Sabha election
esakal
आगामी राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सात रिक्त जागांवर भाजपला तीन जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे राज्यातील सत्ताधारी आघाडीला मजबूत पाठबळ मिळेल, तर विरोधकांना मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. १६ मार्च २०२६ रोजी दहा राज्यांतील एकूण ३७ जागांसाठी मतदान होणार असून, महाराष्ट्र या स्पर्धेत सर्वाधिक चर्चेत राहील.