Ravindra Chavan: स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांची कसोटी

BJP Maharashtra News: महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याची जबाबदारी कार्याध्यक्ष या नात्याने रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे.
Ravindra Chavan: स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रवींद्र चव्हाण यांची कसोटी
Updated on

Mumbai भांडुप, चेंबूर परिसरातून डोंबिवलीत जाऊन तेथील उजव्या परिवारात स्थान मिळवलेले रविंद्र चव्हाण हे 'गो गेटर' म्हणून रवींद्र चव्हाण प्रसिद्ध आहेत. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बट्टी आणि त्यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी वेळप्रसंगी कट्टीतून शिवसेनेला शह देण्याची कामगिरीही चव्हाण यांनी पार पाडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com