Prakash Ambedkar : 'इंडिया' आघाडीत सामील होण्याच्या चर्चेवर 'वंचित'ची प्रतिक्रिया; म्हटलं...

Prakash Ambedkar : 'इंडिया' आघाडीत सामील होण्याच्या चर्चेवर 'वंचित'ची प्रतिक्रिया; म्हटलं...

Published on

मुंबई - वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी निमंत्रण पाठविल्याच्या बातम्या सुत्रांच्या आधारे काही वृत्त वाहिन्यांनी चालवले आहे. या वृत्तावर वंचित बहुजन आघाडी पक्षाची प्रतिक्रिया आली आहे.

Prakash Ambedkar : 'इंडिया' आघाडीत सामील होण्याच्या चर्चेवर 'वंचित'ची प्रतिक्रिया; म्हटलं...
Chitra Wagh : संजय राऊतांमुळे उद्धवजींच्या उरल्या-सुरल्या सेनेचं पोतेरं झालं; चित्रा वाघ यांची टीका

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी आमंत्रण देण्यात आल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर चालविण्यात येत आहेत. मात्र आम्हाला अद्याप काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठलाही पत्रव्यवहार किंवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही.

Prakash Ambedkar : 'इंडिया' आघाडीत सामील होण्याच्या चर्चेवर 'वंचित'ची प्रतिक्रिया; म्हटलं...
Eknath Shinde : जनतेच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच; दादा भुसेंचा दावा

दरम्यान, आमची विनंती आहे की, सूत्रांच्या किंवा राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या हवाल्याने या बातम्या देण्यापूर्वी वृत्तवाहिन्यांनी त्या सूत्रांना किंवा बड्या नेत्यांना कॅमेरासमोर माहिती देण्यास सांगावे आणि मग बातम्या दाखवाव्यात, असे रेखा ठाकूर म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com