

Ritesh Deshmukh on ajit pawar plane crash
esakal
Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघातावरुन सध्या संशय निर्माण झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी अनेक शंका उपस्थित करुन घातपाताची शक्यता वर्तवली आहे. विशेष म्हणजे ब्लॅक बॉक्सबद्दल काहीतरी प्रश्न उपस्थित होतील, हेही रोहित पवारांनी आधीच सांगितलेलं होतं. शेवटी तपास एजन्सीने आगीमुळे ब्लॅक बॉक्सला बाधा झाल्याचं स्पष्ट केलं. मात्र एवढ्या आगीत ब्लॅक बॉक्सला काहीही होऊ शकत नाही, असं तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस संशय बळावत चालला आहे.