LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

Ujjwala Scheme Under Fire Rohini Khadse Slams Government Over Gas Shortage: ''चित्रा वाघ यांना कधीच गॅसचा तुटवडा निर्माण होणार नाही.. त्यांना सामान्य महिलांचं काही देणं-घेणंच नाहीये. '' असं खडसे म्हणाल्या.
rohini khadse

rohini khadse

esakal

Updated on

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस टंचाई निर्माण झाली आहे. व्यावसायिक सिलिंडर वितरणावर निर्बंध असून घरगुती गॅस उपलब्ध असले तरी ते सहज मिळणं बंद झालंय. त्यामुळे लोक पॅनिक बुगिंक करीत आहेत. त्यातच आता केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com