Rohit Pawar: मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू केलं आहे. या माध्यमातू लक्षावधी मराठे ओबीसीमध्ये जातील, असं जरांगे पाटील म्हणाले.