

rohit pawar
esakal
Ajit Pawar Plane Crash: राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्ताववर बोलताना अनेक नेत्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला, त्यांच्या कार्याचा गौरव केला.