Ajit Pawar Plane Crash : ''ज्याची भीती होती तेच घडलं..'', ब्लॅक बॉक्सबद्दल रोहित पवारांचं मोठं विधान

Rohit Pawar Raises Doubts Over Damaged Flight Data: ''पाऊस, ऊन, आग यापासून ब्लॅक बॉक्स सुरक्षित रहातो, मात्र राजकारणापसून सुरक्षित रहात नाही'', असं म्हणत रोहित पवारांनी शंका उपस्थित केली आहे.
rohit pawar press conference

rohit pawar press conference

esakal

Updated on

Rohit Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय निर्माण केला जात आहे. काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातले काही पुरावे आणि त्यातून निर्माण झालेल्या शंका उपस्थित केल्या होत्या. आता पुन्हा रोहित पवार बुधवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी मंगळवारी ब्लॅक बॉक्सबद्दल मोठं विधान केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com