RTO Employees on Strike
RTO Employees on Strike

RTO Employees on Strike : तोडगा नाहीच! अखेर राज्यभरातील RTO कर्मचारी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर

RTO employees across the state on strike : शासन मान्यताप्राप्त मोटार वाहन विभाग (आरटीओ) कर्मचारी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
Published on

बेलाजी पात्रे

वाकड, ता. २० : विविध प्रलंबित मागण्यांसाठीचा राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांचा आगामी संप थांबावा म्हणून राज्य परिवहन आयुक्तांनी निर्णयात्मक चर्चा करण्यासाठी संघटना प्रतिनिधींसमवेत गुरुवारी (ता. १९) मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे आरटीओ कर्मचाऱ्यांनी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com