Ajit Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या
Ajit Pawar : कायद्याचे राज्य हेच महत्त्वाचे! प्रामाणिक महिला अधिकाऱ्यांबद्दल आदर
अजित पवार यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून दिले स्पष्टीकरण.
मुंबई - सोलापूर येथील करमाळा प्रकरणात महिला पोलिस अधिकाऱ्याला धमकाविल्याप्रकरणात खुलासा करीत याबाबत कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.
