Rupali Zanjhad Education Journey : वडिलांच्या शिस्तीतून घडल्या बालभारतीच्या लेखिका अथक परिश्रमातून शिक्षिकेने गाठला केंद्रप्रमुखाचा प्रवास

How Her Father's Discipline Shaped Her Teaching Career: डिलांच्या कडक शिस्तीतून घडलेल्या शिक्षिका रुपाली झंझाड यांनी शिक्षण सेवक ते केंद्र समन्वयक असा प्रेरणादायी प्रवास केला.
Rupali Zanjhad Education Journey

Rupali Zanjhad Education Journey

esakal

Updated on

मांजरखेडक : पाचवीत असताना एका चुकीमुळे वडिलांनी दिलेला प्रसाद एका शिक्षिकेला कायमस्वरुपी संस्मरणीय राहिला. वडिलांच्या याच कडक शिस्तीतून त्यांची जडणघडण झाली. तेथून तब्बल चोवीस वर्षानंतर बालभारतीच्या इंग्रजीच्या पुस्तकात लेकीचे नाव पाहून वडिलांनाही गहिवरून आले. रुपाली झंझाड (झोड) यांचा शिक्षण सेवक ते वऱ्हा समूह साधन केंद्राच्या केंद्र समन्वयक हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com