

पुणे : ‘‘संवत्सरानुसार वर्षारंभ असलेल्या दिवाळी पाडव्याप्रमाणेच गुढीपाडवा शक कालगणनेचा वर्षारंभ आहे. या दोन्ही कालगणनांचा विचार करता दिवाळी अंकाप्रमाणे गुढीपाडवा अंक प्रकाशित करून ‘सकाळ’ने भारतीय परंपरेची बूज राखली आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.