Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची १२ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra Politics : सदाभाऊ खोत यांच्या २०१२ मध्ये देऊळगाव राजे येथे झालेल्या भाषणानंतर पोलिसांनी खोत आणि भानुदास शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणाची कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Sadabhau Khot
Sadabhau KhotSakal
Updated on

कानगाव : देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे ३ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या सभेमध्ये आमदार सदाभाऊ खोत यांनी भाषण केले होते. या भाषणामध्ये केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दौंड पोलिस ठाण्यामध्ये खोत यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष भानुदास शिंदे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com